अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमी ऑक्टिव्ह असते ति तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै हा सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. या काळातही अभिज्ञा ही मेहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसत आहे...